आज सारे शांत होते,
खेळणे बगड़नारे जवळपास कोणी नव्हते,
आकाशाचा अोंझळीतून मेघ बरसलें खरे,
पण त्या सोबत येणाऱ्या आठवणींना टाळलेलेच बरे,
तो बरसला आणि सार्यांचे कवी मन उफाळून आले,
माझे मात्र कुठेतरी भिजन्यात दंग झाले,
भवऱ्या सारखे तिथेच ते फिरत होते,
थांबावे कुठे ते मात्र कळतच नव्हते,
आकाशाचा अोंझळीतून मेघ बरसलें खरे,
पण त्या सोबत येणाऱ्या आठवणींना टाळलेलेच बरे..
Khup sundar Nik👌🏻👌🏻😘😘
ReplyDelete