गुंतता गुंतता कुठेतरी झुरत होतो,
माझी समाज आपली मी, नवे जग विणत होतो,
तेच धागे तेच दोरे, पण विरून गेले सगे सोयरे,
भरल्या पायवाटी एकटाच होतो,
माझी समाज आपली मी, नवे जग विणत होतो..
वाचताना आठवावे सारे,
चालताना फक्त रिकामी किनारे,
गुंतता गुंतता विरले सारे, त्या जुन्या आठवणींचा ठिकाणी आता फक्त एकटे पहारे,
अशाच एका ठिकाणी एकटाच उरलो होतो,
माझी समाज आपली मी, नवे जग विणत होतो..
No comments:
Post a Comment