Tuesday, 6 January 2015

प्रवास..

आज एका प्रवासाचा अंत झाला,
एकत्र उड़त आलेल्या ह्या मार्गावर एक वळण आला,
सारे पक्षी आपापल्या दिशेला उडून जातील,
पण ह्या प्रवासातल्या आठवणी कायम राहतील,
पुन्हा कधीतरी भेटू तेव्हा त्या आठवणींना उजाळा नक्की देऊ,
पण तोपर्यंता ह्या आठवणी विसरुन नका हा जाऊ,
खरा प्रवास तर आता सुरु झालाय,
खर्या परीक्षेचा पेपर आता हातात आलाय,
चला मग तो पेपर सोडवता सोडवता आयुष्य अनुभवुया,
ह्या प्रवासात पुन्हा कधीतरी नक्की भेटूया..

No comments:

Post a Comment